Live Updates Marathi : पंतप्रधान मोदींच्या घरासमोर विरोधकांचा मोर्चा, राहुल गांधीही उपस्थित
Latest Live Updates on Monsoon, Parliament, Mumbai, NEET, Politics and Breaking News : राजकारण, महाराष्ट्र, देश-विदेश, हवामान, शेअर बाजार, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचे दिवसभरातील प्रत्येक अपडेट एका ठिकाणी.
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी विरोधकांचा मोर्चा, राहुल गांधीही उपस्थित
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थावर विरोधकांकडून मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी राहुल गांधीही उपस्थित आहेत. विरोधकांकडून पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या मांडण्यात येत आहे.