

Monsoon 2026 Update
ESakal
Monsoon Update: राज्यात तब्बल २२ शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर नोंदवला गेलाय. तर विदर्भात सूर्य आग ओकतोय. अकोल्यात २०१९ नंतर विक्रमी ४६.९ अंश तापमानाची नोंद झालीय. दरम्यान, आता हवामान विभागाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून १५ दिवस लवकर दाखल होणार आहे. Weather update monsoon progress begins early possible Kerala arrival timeline