Monsoon 2025: दक्षिणेकडील राज्यात मॉन्सून सक्रिय; झारखंडमध्येही दोन दिवसांत हजेरी, दिल्लीत मोबाईल टॉवर कोसळला

Monsoon Update : देशभरात दक्षिण आणि ईशान्य भारतात पावसाने जोर धरला असून, केरळ, कर्नाटक आणि दिल्लीसह अनेक राज्यांत जनजीवन विस्कळित झाले आहे. भूस्खलन, झाडे पडणे, पाणी साचणे अशा घटना घडल्या असून, प्रशासन सतर्क आहे.
Monsoon 2025
Monsoon 2025sakal
Updated on

नवी दिल्ली : देशभरातील दक्षिणेकडील राज्यांत मॉन्सून सक्रिय झाला असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्याचप्रमाणे ईशान्येकडील झारखंडसह आसपासच्या राज्यातही येत्या दोन दिवसांत मॉन्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com