Arabian Sea Monsoon : मॉन्सूनचे जोरदार आगमन!, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकात पावसाला सुरूवात; दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Monsoon Rain in Maharashtra : मध्य अरबी समुद्रातून पुढे सरकलेल्या नैऋत्य मॉन्सूनने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकात दमदार हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सूनच्या कवेत येण्याचा अंदाज आहे.
Arabian Sea Monsoon in Maharashtra

Arabian Sea Monsoon in Maharashtra

esakal

Updated on

Monsoon Arrival in Maharashtra : जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल पंधरा दिवस रखडलेल्या मॉन्सूनने पुन्हा वेग घेतला असून, मागच्या २४ तासात महाराष्ट्रातील अनेक भागांत मॉन्सूनने प्रगती केली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकातील उर्वरित भाग, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत मॉन्सून पुढे सरकला आहे. पुढील काही तासांत मुंबईसह राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com