Moradabad Shocking News
esakal
मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : सोमवारी मुरादाबाद (Moradabad Shocking News) शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका आईने आपल्या अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ती झोपायला गेली. काही वेळातच बाळ रडू लागल्याने कुटुंबीयांनी तिथे धाव घेतली आणि तात्काळ फ्रीजमधून बाळाला बाहेर काढले.