शिवनेरीवर शिवजंयती उत्साहात ते देशात आणखी स्पेशल ट्रेन्स; महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

गलवान खोऱ्यात भारतासोबत झालेल्या संघर्षात आपले 5 सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने दिली असून त्यांची नावेही जाहीर केली आहेत. काश्मीरमध्ये शुक्रवारी पहाटे सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. देशातील पेट्रोल डिझेलची दरवाढ अजुनही सुरुच आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यानं निर्बंध घालण्यात आले असून राज्यात शिवजंयती साधेपणाने साजरी होत आहे. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा पार पडला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

गलवान खोऱ्यात भारतासोबत झालेल्या संघर्षात आपले 5 सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने दिली असून त्यांची नावेही जाहीर केली आहेत. काश्मीरमध्ये शुक्रवारी पहाटे सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. देशातील पेट्रोल डिझेलची दरवाढ अजुनही सुरुच आहे. 

शिवजयंती 2021 : किल्ले शिवनेरीवर 'शिवजन्म सोहळा' मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न...वाचा सविस्तर

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना संक्रमित; खबरदारी घेण्याचं आवाहन...वाचा सविस्तर

चीनची पहिल्यांदाच कबुली; गलवान खोऱ्यात 5 जवान मारले गेले, नावे केली जाहीर...वाचा सविस्तर

काश्मीरमध्ये चकमक; सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान...वाचा सविस्तर

Petrol Diesel Prices Today: इंधन दरवाढीला ब्रेक लागेना; पुन्हा उडला भडका...वाचा सविस्तर 

WhatsApp ने पुन्हा लावल्या अटी; युजरने अपडेट स्वीकारावेत यासाठी नवीन शक्कल...वाचा सविस्तर

मुंबईसह देशातील विविध ठिकाणांहून आणखी स्पेशल ट्रेन्स; जाणून घ्या शेड्यूल...वाचा सविस्तर 

सई ताम्हणकरला नेटकरी का म्हणतायत, 'ओ स्त्री कल आना'...वाचा सविस्तर

कोणत्याही क्षणी करीना देऊ शकते 'गुड न्यूज'; भेटवस्तूंचा वर्षाव ...वाचा सविस्तर

आधी महिलांचा अपमान; आता महिलाच पाहणार ऑलिम्पिकचा कारभार...वाचा सविस्तर

IPL Auction 2021 : अनेक दिग्गजांच्या पदरी निराशा; जाणून घ्या अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी...वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning News Update Shiv Jayanti 2021 India Special Trains china Kashmir Petrol Diesel Price Whats App IPL Auction 2021