बहुतेक काश्‍मिरी नेते मुक्त - राम माधव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

काश्‍मीरमधील बहुतेक राजकीय नेते मुक्त असून उर्वरित २० ते २५ नेत्यांना पुढील काही आठवड्यांत सोडले जाण्याची आशाही त्यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. काश्‍मीरमधील इंटरनेट सेवाही लवकरच प्रस्थापित होईल, असे राम माधव म्हणाले.

हैदराबाद - कलम ३७० रद्द केल्यानंतर नजरकैदेत ठेवलेल्या जम्मू-काश्‍मीरमधील नेत्यांपैकी बहुतेकांना सोडून दिले असल्याची माहिती भाजप नेते राम माधव यांनी आज दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काश्‍मीरमधील बहुतेक राजकीय नेते मुक्त असून उर्वरित २० ते २५ नेत्यांना पुढील काही आठवड्यांत सोडले जाण्याची आशाही त्यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. काश्‍मीरमधील इंटरनेट सेवाही लवकरच प्रस्थापित होईल, असे राम माधव म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most Kashmiri leaders are free ram madhav