Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Milk rate hike: मदर डेअरीने १४ मे पासून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा. खर्चाची भरपाई व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mother Dairy milk price hike

Mother Dairy milk price hike

ESakal

Updated on

सध्या देशात महागाईचा दर सातत्याने वाढत आहे. अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक त्रस्त झाले होते. त्यानंतर गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि त्याच्या तुटवड्याने लोकांच्या अडचणी आणखी वाढवल्या. आता लोकांना अन्न आणि पेये, विशेषतः दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदीचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल, कारण अनेक कंपन्यांनी एकाच वेळी त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसाची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com