
उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील ललितपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे चार विवाहित मुलांची आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. एवढेच नाही तर महिलेने तिच्या सुनांचे दागिनेही काढून घेतले आहेत. पीडितेच्या कुटुंबाचा सांगितले आहे की, आम्ही या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.