चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

MP High Court Orders DNA Test : उच्च न्यायालयाने पत्नीच्या मुलीची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही डीएनए चाचणी पत्नीवरील आरोप खरे की खोटे हे तपासण्यासाठी आहे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
MP High Court Orders DNA Test

MP High Court Orders DNA Test

esakal

Updated on

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने चक्क घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण आता मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. यावेळी उच्च न्यायालयाने पत्नीच्या मुलीची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही डीएनए चाचणी मुलीला वैध किंवा अवैध ठरवण्यासाठी नाही, तर पत्नीवरील आरोप खरे की खोटे हे तपासण्यासाठी आहे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com