MPSC Exam : महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षेनंतर STI-PSI पूर्व परीक्षेच्या अर्जास मुदतवाढ देण्याची मागणी....विद्यार्थ्यांनी नेमकं काय दिलं कारण?

STI-PSI Pre Exam Updates : एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ साठीही ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवून द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत.
MPSC Group C Main Exam 2025 Deadline Extended
MPSC Group C Main Exam 2025 Deadline Extendedesakal
Updated on

Students Demand Extension for MPSC Group B (STI-PSI) Prelims : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता २५ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. यापूर्वी या परीक्षेची अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट होती. मात्र, ही मुदत तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. एमपीएससीने त्यांच्या वेबसाईटवर परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com