Cheetah Conservation: मुखी झाली अडीच वर्षाची; देशात जन्मलेली मादा चित्ता प्रजननक्षम
Kuno National Park: भारतात जन्मलेल्या १६ चित्त्यांपैकी मुखी ही चित्त्याची मादी सोमवारी पूर्णपणे प्रौढ झाली असून प्रजननक्षम झाली असल्याची माहिती ‘प्रोजेक्ट चिता’चे संचालक उत्तम कुमार शर्मा यांनी सोमवारी दिली.
भोपाळ : भारतात जन्मलेल्या १६ चित्त्यांपैकी मुखी ही चित्त्याची मादी सोमवारी पूर्णपणे प्रौढ झाली असून प्रजननक्षम झाली असल्याची माहिती ‘प्रोजेक्ट चिता’चे संचालक उत्तम कुमार शर्मा यांनी सोमवारी दिली.