When will Mumbai Ahmedabad bullet train start : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे. या बुलेट ट्रेनचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे ही ट्रेन कधी सुरु होईल, याची उत्सूकता सर्वांना लागली आहे. अशातच या ट्रेनच्या कामासंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.