
राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका मुलीने गुजरातमधील एका आयपीएल क्रिकेट खेळाडूविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. क्रिकेट खेळाडू शिवालिक शर्माने तिची फसवणूक केल्याचा आरोप मुलीने केला आहे. लेखी तक्रार देताना मुलीने सांगितले की, ती दोन वर्षांपूर्वी बडोद्याला सहलीसाठी गेली होती.