एक्सप्रेस ट्रेनच्या एसी कोचमधील बाथरूममध्ये पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केल आहे. तसेच मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.