
नवी दिल्ली : चालू वित्तीय वर्षामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सातशे कोटींचा आकडा पार करणार असून ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात १.६ अब्ज टन मालवाहतुकीसह भारतीय रेल्वेचा चीन,अमेरिकेपाठोपाठ जगातील तीन अव्वल देशांमध्ये समावेश होईल, अशी माहिती आज राज्यसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.