Shocking News : लग्नाची लगबग, दारात मांडव सजला, पण एक दिवस आधीच वधूसह अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवलं; धक्कादायक घटनेने सर्वजण हादरले

Mysore News Today : कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपुरा तालुक्यात एका कुटुंबाने लग्नाच्या आदल्या दिवशी सामूहिकपणे जीवन संपवले मृतांमध्ये वडील शिवन्ना (50), आई नागरत्ना (45) आणि मुलगी रक्षित्ता (21) यांचा समावेश आहे.
Mysuru suicide case shocks Karnataka as family dies before wedding

Mysuru suicide case shocks Karnataka as family dies before wedding

esakal

Updated on

कर्नाटकच्या म्हैसूर मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, लग्नाच्या अवघ्या एका दिवस आधी एका तरुणीने आणि तिच्या पालकांनी विष प्राशन करून जीवन संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यामध्ये या टोकाच्या निर्णयासाठी एका तरुणाला जबाबदार धरण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com