12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

12 Years of PM Modi नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेऊन आज १२ वर्षे पूर्ण होतायत. देशात अच्छे दिन येतील असं आश्वासन तेव्हा मोदींनी दिलं होतं. मात्र आज पेट्रोल-डिझेलचे दर १०० च्या वर पोहोचले आहेत.
Modi Government 12 Years Journey Of Petrol Diesel Prices

Modi Government 12 Years Journey Of Petrol Diesel Prices

Esakal

Updated on

मी नरेंद्र दामोदरदास मोदी... नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली त्याला आज २६ मे २०२६ रोजी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती, रुपयाची घसरण, भ्रष्टाचार, घोटाळे यावरून तत्कालीन युपीए सरकारवर टीकेची झोड उठवत भाजपने सत्ता मिळवली. नरेंद्र मोदींनी अच्छे दिनचं स्वप्न देशाला दाखवलं. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा ते देशाचे पंतप्रधान बनले. तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, मध्य पूर्वेतील युद्धामुळे गेल्या तीन महिन्यांपासून भारतासह जगात ऊर्जा संकट निर्माण झालंय. Narendra Modi government completes 12 years compare petrol diesel prices from 2014 to now

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com