
Operaiton Sindoor: भारताने ९ आणि १० मे रोजी पाकिस्तानवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओंनी फोन करुन आता बास करा, खूप मार बसला.. अशी विनवणी केली होती. पंतप्रधान मोदींनी लोकसभेत ही माहिती दिली. 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेमध्ये पंतप्रधान बोलत होते.