

PM Narendra Modi launches Nasha Mukt Yuva campaign
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियान' या कार्यक्रमात तरुणांना मार्गदर्शन केले. देशभरातील २८,००० हून अधिक ठिकाणी आयोजित या कार्यक्रमात १ कोटींहून अधिक तरुण सहभागी होणार आहेत. या शुभारंभ कार्यक्रमात अनेक मुख्यमंत्री आणि राज्यपालही सहभागी होत आहेत.