National Herald Case Update : सोनिया आणि राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नवीन FIR

National Herald Case Update : सोनिया आणि राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नवीन FIR

Rahul Gandhi News : दिल्ली पोलिसांच्या EOW ने नॅशनल हेराल्ड प्रकरणात नवीन FIR दाखल केली आहे. या FIR मध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांसह सहा जणांची नावे आहेत. ईडीने PMLA कलम 66(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली.
Published on

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) नॅशनल हेराल्ड प्रकरणात नवीन एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सहा जणांची नावे आहेत. ईडी मुख्यालयाने ईओडब्ल्यूकडे दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com