

Kakoli Ghosh
esakal
Central Government: केंद्र सरकारने तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार काकोली घोष दस्तीदार यांना १९ मे पासून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची वाय श्रेणीची सशस्त्र सुरक्षा दिली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये संसदीय पातळीवर मोठे संघटनात्मक बदल सुरू असतानाच केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.