
Operation Sindoor: पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी इंडियन नेव्हीच्या एका कर्मचाऱ्याला जयपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा कर्मचारी दिल्लीच्या नौदलाच्या मुख्यालयात तैनात आहे. त्याच्यावर आरोप आहेत की त्यानं संरक्षण खात्यासंदर्भातील अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानी हँडर्सना पुरवली आहे. विशेषः म्हणजे हनी ट्रॅपमध्ये तो अडकला असून त्यानं ऑपरेशन सिंदूरबाबतची माहितीही पुरवली आहे.