इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खली खेमेनी यांनी इस्रायलविरोधातील युद्धात विजय मिळवल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या युद्धाच्या काळात आपण अमेरिकेला जोरदार चपराक लगावली, असा दावाही खेमेनी यांनी केला आहे.
I offer my congratulations on the victory over the fallacious Zionist regime.