देशाच्या राजकारणात मोठा बदल... विरोधकांना कमजोर समजणं NDAला पडलं महागात? दोन-तृतीयांश बहुमताचं स्वप्नाचं काय झालं?

How Opposition Unity Pushed NDA on the Backfoot in Parliament : दोन-तृतीयांश बहुमताच्या दिशेने वाटचाल करणारा NDA अचानक बॅकफूटवर का आला? संसदेत विरोधकांची एकजूट, विद्यार्थी आंदोलन आणि पोटनिवडणुकांनी कसं बदललं राजकीय चित्र?
NDA Backfoot

How NDA Went on the Backfoot in Parliament

esakal

Updated on

NDA Backfoot: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वीच्या राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी NDAचे मनोबल उंचावले होते. विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण झालेला असताना पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी)च्या काही खासदारांनी पक्षांतर केल्याने सत्ताधारी आघाडीला आणखी बळ मिळाले होते. मात्र, विद्यार्थ्यांची आंदोलने आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर झालेली पोलीस कारवाई यामुळे राजकीय चित्र बदलले. संसदेच्या आत आणि बाहेर विरोधकांवर आक्रमक भूमिका घेणारे भाजप आणि सरकार या घडामोडींनंतर बॅकफूटवर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com