

Bihar NDA Cabinet Formula
ESakal
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयानंतर, नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एनडीए आघाडीतील सर्व पक्षांमध्ये मंत्रिपदांच्या वाटपावर एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये १५ ते १६ मंत्र्यांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे.