

neet nta exam
esakal
NTA experts NEET: नीट परीक्षा पेपरफुटीमुळे देशाभरात संतापाचं वातावरण आहे. पेपरफुटीमुळेच कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. सूत्रांकडून हाती आलेल्या माहितीनुसार, 'एनटीए'च्या तज्ज्ञांकडूनच प्रश्नपत्रिका फुटल्याचा निष्कर्ष सीबीआयने लावला आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.