

Abhijit Deepke writes a message on a whiteboard at Jantar Mantar demanding Education Minister Dharmendra Pradhan’s resignation
esakal
कॉकरोच जनता पार्टीने पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सलग सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जंतरमंतरवरूनच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा संदेश लिहिला. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते व्हाईटबोर्डवर "वाढदिवसाच्या शुभेच्छा, धर्मेंद्र प्रधान. कृपया राजीनामा द्या," असे लिहिताना दिसत आहेत. यावेळी त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला.