NEET Protest: आंदोलकांची थेट संसदेवर धडक; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसी बळाचा वापर, नीट’ पेपरफुटीवरून दिल्लीत रणकंदन

Sonam Wangchuk Parliament march latest news: नीट पेपरफुटीविरोधात संतप्त तरुणांचा संसदेवर मोर्चा; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुर व अटकसत्रामुळे राजधानीत तणावपूर्ण वातावरण
Delhi Erupts Over NEET Paper Leak; Protesters Clash with Police Outside Parliament

Delhi Erupts Over NEET Paper Leak; Protesters Clash with Police Outside Parliament

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलकांनी सोमवारी थेट संसद भवनावर धडक मारली. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेची तारांबळ उडाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करतानाच, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com