NEET पेपर लीक प्रकरणात पुण्यातील नामवंत डॉक्टर अटकेत, मोटेगावकर कनेक्शन काय? CBIची मोठी कारवाई

CBI Arrests Pune Pediatrician in Expanding NEET Paper Leak Investigation | NEET घोटाळ्यात डॉक्टर, पालक आणि कोचिंग वर्गांचा वाढता सहभाग उघड; लातूर केंद्रस्थानी येत असून मोटेगावकरसह महाराष्ट्रातील मोठ्या नावांवर CBIची नजर
NEET Paper Leak: Pune Doctor Arrested in CBI Crackdown

NEET Paper Leak: Pune Doctor Arrested in CBI Crackdown

esakal

Updated on

NEET परीक्षेच्या पेपर लीकमुळे संपूर्ण देशात निर्माण झालेल्या खळबळीत केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्यूरो (CBI) ने पुन्हा एक महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान पुण्यातील एक ज्येष्ठ आणि प्रसिद्ध डॉक्टर यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली आहे. मनोज शिरूरे असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांचं नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com