NEET UG 2026 Cancelled: विद्यार्थ्यांची फी कशी परत मिळणार आणि किती वेळ लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

NEET UG 2026 Update: NEET UG 2026 परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांची फी परत कशी मिळणार आणि किती वेळ लागणार याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.
NEET UG 2026 Cancellation: Step-by-Step Guide to Fee Refund for Students

NEET UG 2026 Cancellation: Step-by-Step Guide to Fee Refund for Students

sakal

Updated on

NEET 2026 Exam Fee Refund: NEET UG 2026 परीक्षा रद्द झाल्याची बातमी समोर येताच देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय धक्कादायक ठरला आहे. पेपरफुटी आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे अखेर NTA आणि केंद्र सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला. आता विद्यार्थ्यांच्या मनात फेरपरीक्षेसोबतच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भरलेली परीक्षा फी परत मिळणार का? आणि मिळणार असेल तर त्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com