

NEET UG 2026 Cancelled: Why NTA Faces Growing Trust Crisis After 25 Exam Failures in 9 Years
esakal
३ मे २०२६ रोजी होणारी NEET UG २०२६ परीक्षा भारत सरकारच्या मंजुरीनंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने रद्द केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, NTA च्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून सलग अपयश आणि वादांच्या साखळीमुळे ती सध्या मोठ्या टीकेच्या भोवऱ्यात सापडली आहे.