नीटची परीक्षा २१ जूनला होणार, फेरपरीक्षेची तारीख जाहीर

Neet UG 2026 Re Exam पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द झालेल्या नीट परीक्षेच्या फेरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलीय. याआधी ३ मे रोजी नीट यूजी २०२६ परीक्षा झाली होती.
NEET EXAM

NEET EXAM

Sakal

Updated on

नीट यूजी २०२६ची ३ मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द झाली होती. यानंतर आता एनटीएकडून फेरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलीय. २१ जून रोजी नीटची परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम यामुळे दूर झाला आहे. आता पुन्हा विद्यार्थ्यांना नीट परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. NTA announces NEET UG 2026 re exam schedule after cancellation

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com