नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

NEET UG Paper Leak Case : विशेष म्हणजे, काही साक्षीदार अल्पवयीन असल्याची माहितीही CBIच्या वकिलांनी कोर्टाला दिली.
NEET UG Paper Leak Case

NEET UG Paper Leak Case

esakal

Updated on

NEET-UG पेपर लीक प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील चार्जशीटच लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार्जशीटमधील काही महत्त्वाची माहिती आणि साक्षीदारांची नावं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, काही साक्षीदार अल्पवयीन असल्याची माहितीही CBIच्या वकिलांनी कोर्टाला दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com