

Rajnath Singh addressing a public gathering, alleging that Jawaharlal Nehru wanted to fund the Babri Masjid with government money while Sardar Patel opposed the move.
esakal
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे सरकारी निधीतून बाबरी मशीद बांधू इच्छित होते, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांची योजना यशस्वी होऊ दिली नाही, असा खळबळजनक दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. सिंह यांनी असाही दावा केला की नेहरूंनी असे सुचवले होते की पटेलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मारकाच्या बांधकामासाठी जनतेने गोळा केलेला पैसा विहिरी आणि रस्ते बांधण्यासाठी वापरावा.