Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

Nepal Flood Crisis Deepens as Bhotekoshi River Rises Again: भोटेकोसी नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ; मृतांचा आकडा ७८८वर, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता, बचावमोहीम युद्धपातळीवर सुरू
Nepal Flood Crisis Deepens With Bhotekoshi River Rising Again 788 Dead and More Than 3000 People Still Missing

Nepal Flood Crisis Deepens With Bhotekoshi River Rising Again 788 Dead and More Than 3000 People Still Missing

sakal

Updated on

काठमांडू : नेपाळमध्ये जलप्रलयानंतर परिस्थिती अद्याप गंभीर असतानाच भोटेकोसी नदीच्या पाणीपातळीत रविवारी पुन्हा वाढ झाली. त्यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यांतील नागरिक आणि बचावकार्य करणाऱ्या पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नेपाळमधील जलप्रलयातील मृतांची संख्या ७८८ वर पोहोचली असून, अंदाजे तीन हजारांपेक्षा अधिक नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com