Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Maharashtra Tourists Missing in Nepal : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरानंतर शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र सरकारने मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे.
Nepal Flood Indian Missing maharashtra helpline number

Nepal Flood Indian Missing maharashtra helpline number

esakal

Updated on

Indian Tourists Missing : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. या नैसर्गिक आपत्तीत भारतातील १३३ नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. अनेक प्रवासी आणि पर्यटकांची माहिती अद्याप पूर्णपणे समोर आलेली नसल्याने संपर्कहीन भारतीयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com