Nepal Flood: १० दिवस ढिगाऱ्याखाली, तरीही जीवंत! नेपाळमध्ये ६० वर्षीय महिलेची थरारक सुटका

60 Year Old Woman Found Alive 10 Days After Nepal Flood: दहा दिवसांनी ढिगाऱ्याखालून चंडिका श्रेष्ठ यांची चमत्कारिक सुटका; नेपाळमधील महापुरानंतर बेपत्ता नागरिकांच्या शोधाला नवी आशा
Nepal Flood Rescue Operation Finds 60 Year Old Woman Alive After 10 Days Under Debris Amid Rising Death Toll and Missing

Nepal Flood Rescue Operation Finds 60 Year Old Woman Alive After 10 Days Under Debris Amid Rising Death Toll and Missing

sakal

Updated on

नुवाकोट : नेपाळमधील भोटेकोसी नदीच्या खोऱ्यात आलेल्या भीषण महापुराला दहा दिवस उलटून गेल्यानंतरही बचाव पथकांनी शोधमोहीम थांबवलेली नाही. नुवाकोट जिल्ह्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६० वर्षीय चंडिका श्रेष्ठ यांना तब्बल दहा दिवसांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com