esakal | नवी दिल्ली : कोळसा पुरवठा वाढवला
sakal

बोलून बातमी शोधा

desh

नवी दिल्ली : कोळसा पुरवठा वाढवला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील सर्व उपलब्ध कोळसा खाणकडून औष्णिक विद्युतउत्पादन केंद्रांकडे येणारा कोळसा पुरवठा २० लाख टनांपर्यंत वाढल्याबद्दल केंद्रीय कोळसा, खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा: 'देशातील इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आर्यनचा वापर'

कोल इंडियासह इतर स्रोतांकडून होणारा एकूण कोळसा पुरवठा काल दोन दशलक्ष टनांपेक्षा जास्त नोंदविल्याचे ट्विट कोळसा मंत्र्यांनी केले आहे. विद्युत उत्पादन केंद्रांकडे पुरेसा कोळसा साठा | असावा म्हणून या केंद्राकडे अधिक कोळशाचा पुरवठा व्हावा याची काळजी घेतली जाईल असेही जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

loading image
go to top