PUC Certificate New Rules : वाहनांच्या पीयूसी प्रमाणपत्राच्या नियमांत बदल; नव्या आणि जुन्या वाहनांमध्ये काय आहे फरक? बीएस-६ वाहनांना तीन वर्षांची मुदत

New PUC Rules for Vehicles : नवीन वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पीयूसी प्रमाणपत्राच्या नियमांमध्ये बदल झाला असून बीएस-६ वाहनांना तीन वर्षांची सवलत देण्यात आली आहे. जुन्या वाहनांच्या प्रमाणपत्राची वैधता किती? वाचा सविस्तर.
New PUC Rules for Vehicles

New PUC Rules for Vehicles

esakal

Updated on: 

New Vehicle Pollution Certificate : वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (पीयूसी) वैधतेबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या बीएस-६ निकषांनुसार तयार झालेल्या वाहनांना आता पीयूसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण तीन वर्षांतून एकदा करावे लागणार आहे. मात्र, जुन्या वाहनांसाठी नूतनीकरणाचा कालावधी कमी ठेवण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

Loading content, please wait...