

PUC Certificate Validity Changed: How Long Will Your Vehicle's Pollution Certificate Remain Valid? (AI Generated)
esakal
PUC Certificate Validity: तुमच्या गाडीचे PUC प्रमाणपत्र किती दिवस वैध असते? दर सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने PUC काढण्यासाठी केंद्रावर जावे लागते का? मग आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) नियमांमध्ये बदल केले आहेत.
नव्या नियमानुसार, BS-VI मानकांचे पालन करणाऱ्या नवीन खासगी वाहनांना आता दर तीन वर्षांनी PUC प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागणार आहे. मात्र, जुन्या वाहनांसाठी नूतनीकरणाची मुदत कमी ठेवण्यात आली आहे.