LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

Five KG LPG Cylinder Rule पाच किलोच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा वाढवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. मात्र या सिलिंडरच्या खरेदीसाठी ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
ID Proof Mandatory for 5 KG LPG Cylinder

ID Proof Mandatory for 5 KG LPG Cylinder

Esakal

Updated on

देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून, त्यांची झळ नागरिकांना पोहोचत आहे. यामध्ये प्रामुख्याने कामगारवर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता पाच किलोच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा वाढवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिले. त्यामुळे स्थलांतरित कामगारांना दिलासा मिळाला आहे. New Rule for Small LPG Cylinder Buyers

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com