'देहेन करो मोदी की लंका, बेहेन प्रियंका बेहेन प्रियंका'

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांच्या नियुक्तीवरून अल्लाहाबाद येथे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नव्या घोषणा देण्यात आल्या. 'देहेन करो मोदी की लंका, बेहेन प्रियंका बेहेन प्रियंका'.

तसेच रायबरेली येथेही मोठा जल्लोष केला जात आहे. ढोल, नगाडा वाजवण्यात आले. तसेच परिसरात लाडूंचेही वाटप करण्यात आले. रायबरेली मतदारसंघ गांधी परिवाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आता प्रियंका गांधी यांच्या नियुक्तीवरून रायबरेलीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यामध्ये नगाडा, ढोल, लाडू वाटप करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. अशाप्रकारे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Web Title: New Slogan at Allahabad about Priyanka Gandhi Selections as General Secretary