आज दिवसभरात सर्व क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सकाळने बुलेटीन सुरू केले आहे. जाणून घ्या आज दिवसभरात घडलेल्या घडामोडी....Ravindra Chavan: महापालिका निवडणुका महायुती स्वतंत्र लढणार का? भाजप नेते रविंद्र चव्हाणांनी दिलं उत्तर, काय म्हणाले?Saif Ali Khan Case: आधी एक कोटींची मागणी, नंतर वार अन्... सैफ अली खान प्रकरणी एफआयआरची प्रत समोर, काय लिहिलंय?KL Rahul ला मोठा धक्का; कर्णधारपदाच्या शर्यतीतून बाहेर, 'बापू'च्या हाती नेतृत्वाची काठी.WPL 2025 Schedule : महिला प्रीमियम लीगचे वेळापत्रक जाहीर; IPL च्या तारखेत बदल.शेतकऱ्यांसाठी 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' ठरतेय फायदेशीर; निधीत राज्य सरकार आणखी 6 हजारांची घालणार भर!Saif Ali Khan Case Weapon: चाकू नाहीतर...; सैफ अली खानवर हल्ला करताना चोरानं वापरलेलं हत्यार नेमकं कोणतं होतं?Abhey Singh: IIT बॉम्बेचे बाबा अभय सिंग अन् महाकुंभातील सर्वात सुंदर 'हर्षा’ यांचं सोशल मीडिया कनेक्शन उघड.Emergency Film: 'इंदिरा गांधी माझ्यासाठी व्हिलन होत्या' 'इमरजन्सी'च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी CM फडणवीसांचं वक्तव्य.Job Market: 82 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत; लिंक्डइन अहवालात धक्कादायक आकडेवारीBreaking News : सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा अखेर समोर ; सीसीटीव्ही फुटेजने केली मदतSara Tendulkar: सारा तेंडुलकरवर चाहता संतापला; म्हणाला, जगभर हिंडतेस, जरा महाकुंभात संगम स्नान...Badlapur Crime : बदलापुरात मित्राचा मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग! संतापलेल्या पतीने मित्राचा काढला काटा....सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.