Nikki Bhati Killed Case : उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडा येथे घडलेल्या निक्की भाटी हत्याकांडात मोठा खुलासा झाला आहे. निक्कीचा पती विपिन भाटी याचे लग्नानंतरही इतर महिलांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, यापूर्वीच त्याच्याविरुद्ध शोषणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.