Vipin Bhati Affair Revelation
Vipin Bhati Affair Revelationesakal

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

Vipin Bhati Affair Revelation : हुंड्यासाठी विपीन भाटीने पत्नी निक्कीला जिवंत जाळलं होतं. याप्रकरणी विपीनला अटकही करण्यात आली आहे. अशातच आता पती विपिन भाटीबाबत धक्कादायक बाब उडकीस आली आहे.
Published on

Nikki Bhati murder case shocking twist as father alleges Vipin Bhati had an affair : निक्की भाटी हत्याकांडाने देशभरात खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी तिच्या पतीनं निक्कीला जिवंत जाळलं. याप्रकरणी तिच्या पतीला अटकही करण्यात आली आहे. अशातच आता पती विपिन भाटीबाबत धक्कादायक बाब उडकीस आली आहे. विपिनचे दुसऱ्या महिलेशी संबंध होते, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com