Nirmala Sitharaman यांच्या विरोधात याचिका, कोर्टाने म्हटलं 'Floccinaucinihilipilificationn'... या शब्दाचा अर्थ काय आहे?

Delhi Court Rejects Defamation Case, Labels Petition ‘Meaningless’ Using Rare Term : न्यायालयाचा मोठा निर्णय: निर्मला सीतारामन प्रकरणातील मानहानीची तक्रार फेटाळली
Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman

esakal

Updated on

दिल्लीच्या राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरुद्ध दाखल केलेली फौजदारी मानहानीची तक्रार पूर्णपणे फेटाळून लावली आहे. ही तक्रार आम आदमी पक्षाचे माजी आमदार सोमनाथ भारती यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांनी दाखल केली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पारस दलाल यांच्या न्यायालयाने या प्रकरणात पुढील कोणतीही कारवाई करण्यास आधार नसल्याचे स्पष्ट करत तक्रार नाकारली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com