Nitin Gadkari Clarification : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार? कार्यालयाकडून अखेर मोठं स्पष्टीकरण

Political Retirement : नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कार्यक्रमात जबाबदाऱ्या नवीन पिढीकडे सोपवण्याची वेळ आल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय निवृत्तीशी संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती.
Nitin Gadkari  

Nitin Gadkari  

esakal

Updated on

Nitin Gadkari Clarifies Retirement Remark : नागपूरमधील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, ते आता पूर्वीइतके काम करू शकत नाहीत आणि जबाबदाऱ्या नवीन पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे. या विधानाचा राजकीय अर्थ लावला जात होता. मात्र, त्यांच्या कार्यालयाने आता स्पष्टीकरण दिले आहे की,नितीन गडकरी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत म्हटलेले नाही तर हे विधान 'लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट'च्या संदर्भात करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com