E20 नको असेल तर जास्त पैसे मोजून शुद्ध पेट्रोल घेऊ शकता; इथेनॉल मिश्रित पेट्रोल वादावर गडकरींचा वाहनधारकांना सल्ला

Ethanol Fuel Update India : देशाने २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता सर्व पेट्रोल पंपांवर E20 उपलब्ध आहे. त्यामुळे पुन्हा E10 चा पर्याय देणे व्यवहार्य नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
Nitin Gadkari on E20 Petrol: Pure Petrol Available at Higher Price

Nitin Gadkari on E20 Petrol: Pure Petrol Available at Higher Price

esakal

Updated on

इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. इथेनॉलमुळे इंजिन खराब होत असल्याचा दावा काही वाहनचालकांकडून करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. एका मुलाखती बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com