

Bihar Nitish Kumar Ministry
Esakal
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी दहाव्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत २६ मंत्र्यांनाही पद आणि गोपनियेतेची शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे यात एक असाही नेता आहे ज्याला शपथ दिलीय पण त्यानं निवडणूक लढलेली नाहीय. दीपक प्रकाश असं त्याचं नाव आहे.